Wikidata:Requests for permissions/Translation administrator/Header/mr

This page is a translated version of the page Wikidata:Requests for permissions/Translation administrator/Header and the translation is 100% complete.
विकिडाटा:परवानगीसाठी विनंत्या/भाषांतर प्रचालक
तुमच्यासाठी किंवा इतर सदस्यांसाठी हे अधिकार मागताना, त्यांचे नाव खालील चौकटीत लिहा. जर या सदस्याच्या पुर्वीच्या विनंत्या असतील तर त्यांनूसार या विनंतीला पहिली उदाहरण १, दुसरी उदाहरण २ आणि असेच पुढे नाव द्या.

एकदा तुम्ही तुमचे विनंती पान तयार केले की, त्याचे येथे ट्रान्सक्लूजन करण्यास विसरू नका.

जुन्या विनंत्यांचा संग्रह येथे सापडेल संग्रह.
भाषांतर प्रचालकासाठी आवश्यक पात्रता

कृपया हे वाचा विकिडाटा:भाषांतर प्रचालक आणि दस्ताऐवजीकरण हे ही वाचा. या विनंतीसाठी कोणतेही कालमर्यादा ठरवली गेलेली नाही. शिवाय या अधिकारासाठी खास कोणतीही पात्रता ठरवली गेलेली नाही. जर तुम्ही वैध कारण दिलेत तर, तुम्हांला हे अधिकार दिले जातील.